जस्ट लुकिंग लाईक अ वॉव! क्रिती सेननला पाहिलं का?

By Harshada Bhirvandekar
Jun 10, 2024

Hindustan Times
Marathi

अवघ्या जगाला क्रिती सेननच्या सौंदर्याचे वेड लागले आहे. 

ती नेहमीच तिच्या स्टाईलने चाहत्यांच्या मनावर जादू करताना दिसते. 

अलीकडेच क्रिती सेननने तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये क्रिती सेननची ग्लॅमरस स्टाईल पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.

चेहऱ्यावर कुणाचेही हृदय जिंकेल असे हास्य घेऊन क्रिती सेननने कॅमेऱ्यासाठी अनेक पोझ दिल्या.

या फोटोंमध्ये, क्रिती सेनन तिची स्लीम कर्व्ही फिगर दाखवताना दिसत आहे.

क्रिती सेननने सोनेरी कानातले, अंगठी आणि पांढऱ्या हिल्ससह तिचा मोहक कॅज्युअल लुक ऍक्सेसराइज केला.

क्रिती सॅननने ग्लॉसी मेकअपसह स्ट्रेट ओपन हेअरस्टाइल मॅच करत अनेक अप्रतिम पोझ दिल्या आहेत.

हे फोटो शेअर करताना क्रिती सेननने त्यांना कॅप्शन दिले की, ‘सेनन उद्योजिकांना भेटा!’.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान