'जुनं फर्निचर'ची टीम 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!'च्या मंचावर

By Aarti Vilas Borade
May 03, 2024

Hindustan Times
Marathi

“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे!” हा कार्यक्रम नुकताच सुरु झाला आहे

या शोमध्ये 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची टीम पोहोचली आहे

नुकताच या शोचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे

निलेश साबळे व भाऊ कदम यांच्या विनोदावर महेश मांजरेकरांना हसू अनावर झाल्याचे पाहायला मिळते

चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चांगलीच धमाल, मजामस्ती केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे

निलेश साबळेंचे प्रश्न आणि रोहितच्या उत्तरांवर उपेंद्र लिमेय अन् सचिन खेडेकर लोटपोट हसत आहेत

एकंदरीत या मंचावरती संपूर्ण टीम धमाल करणार असल्याचे दिसून येतेय

फाफ डुप्लेसिसची पत्नी दिसते खुपच सुंदर!