आजारावर मात करून जुई गडकरी परतली कामावर!
By Aarti Vilas Borade
Sep 13, 2024
Hindustan Times
Marathi
जुईची ठरलं तर मग मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे
जुईच्या सहजसुंदर अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे
काही दिवसांपूर्वीच जुईने शूटिंगमधून काही दिवसांचा ब्रेक घेतला होता
कारण एका छोट्या अपघातामध्ये जुईच्या कानाला दुखापत झाली होती
डॉक्टरांनी जुईच्या या कानाची शस्त्रक्रिया केली होती
जुईसाठी हा काळ अत्यंत कठीण आणि कसोटीचा होता
आता जुई पुन्हा एकदा कामावर परतली असून तिने शुटिंग सुरु केले आहे
वादळावाणी! सई ताम्हणकरचे खास फोटोशूट
पुढील स्टोरी क्लिक करा