जुई गडकरीसाठी यंदाची दिवाळी ठरली खास!
By
Aarti Vilas Borade
Oct 29, 2024
Hindustan Times
Marathi
दिवाळी ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची असते
अभिनेत्री जुई गडकरीसाठी यंदाची दिवाळी खास ठरली आहे
शांतीवनातल्या निराधार आजी-आजोबांसोबत जुई गडकरीने साजरी केली आहे
जुई ही अनेकदा पनवेलमधील शांतीवन आश्रमात जाते
कॉलेजमध्ये असल्यापासून जुई न चुकता दिवाळीचा सण या आश्रमात जाऊन साजरा करते
दिवाळीच्या दिवशी जुई आणि तिचा मित्रपरिवार मिळून संपूर्ण आश्रम सजवतात
फराळ आणि गोडधोड जेवणाचा बेतही असतो
नकात नथ, केसात गजरा रिंकू राजगुरुचा पारंपरिक लूक
पुढील स्टोरी क्लिक करा