एका रिचार्जमध्ये  संपूर्ण कुटूंबाचा चालणार फोन, जिओने आणला स्वस्त रिचार्ज प्लान

By Shrikant Ashok Londhe
Mar 27, 2023

Hindustan Times
Marathi

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला नवीन रिचार्ज प्लान दिसतील

कंपनीने नुकतेच नवीन पोस्टपेट रिचार्ज प्लान्स लाँच केले आहेत

यामध्ये एक नवीन ३९९ रुपयांचा रिचार्ज सामील आहे.ज्यामध्ये युजर्सला फॅमिली प्लान्सची सुविधा मिळते. मात्र यासाठी काही अटी व शर्थी आहेत

३९९ रुपयांच्या प्लानवर युजर्सना ७५ जीबी डेटा महिन्याला मिळतो

युजर्स या प्लानमध्ये तीन फॅमिली सिम म्हणजे एडिशनल युजर्स जोडू शकतात.यासाठी ग्राहकाला ९९ रुपये प्रति युजर द्यावे लागतील.

कंपनी एडिशनल युजर्सना फ्री कॉलिंगसोबतच ५ जीबी डेटा प्रतिमहिना देत आहे. या प्लानमध्ये सर्व युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळते.

युजर्संना या प्लानमध्ये प्रतिदिन १०० SMS सोबतच जिओ Apps चा फ्री एक्सेस मिळतो

कंपनी ९९ रुपये प्रोसेसिंग चार्ज सिम एक्टिवेशनवेळीच घेते. त्याचबरोबर नव्या ग्राहकांना सिक्योरिटी डिपॉझिटही द्यावे लागते.

जिओ नव्या ग्राहकांना ३० दिवसांसाठी फ्री ट्रायल ऑफरही देत आहे. या फ्लानमध्ये अनलिमिटेड ५जी कनेक्टिव्हटीचा पर्यायही मिळतो.

‘या’ दिशेला कैची ठेवाल, तर घरात होईल भरभराट!