जिया खानला का होता वडिलांचा तिरस्कार?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 20, 2024

Hindustan Times
Marathi

‘निशब्द’सारख्या चित्रपटातून बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणारी जिया खान खूप लहान वयातच जग सोडून गेली.

Photo: Instagram

अवघ्या २-३ चित्रपटांमध्ये झळकलेल्या जिया खानने नुकतीच प्रसिद्धी मिळवायला सुरुवात केली होती.

Photo: Instagram

मात्र, तिच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं, ज्यामुळे तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला.

Photo: Instagram

जिया खान अतिशय बिनधास्त अभिनेत्री होती. मात्र, ती स्वतःच्या वडिलांचा प्रचंड तिरस्कार करायची.

Photo: Instagram

जिया खानचे बालपण अतिशय संघर्षमय होते. तिचे वडील ती लहान असतानाचा त्यांच्या कुटुंबाला सोडून पळून गेले.

Photo: Instagram

जिया खान अवघ्या २ वर्षांची असताना, तिच्या वडिलांनी तिच्याश बहिण आणि आईला देखील वाऱ्यावर सोडले.

Photo: Instagram

वडिलांनी वाऱ्यावर सोडल्यानंतर तिची आई राबिया अमीन यांनी दोन्ही मुलींना एकटीने वाढवले.

Photo: Instagram

यामुळेच अभिनेत्री जिया खान तिच्या वडिलांचा प्रचंड तिरस्कार करायची. अनेक मुलाखतीत देखील तिने राग व्यक्त केला होता.

Photo: Instagram

ज्या माणसाने आपल्या मुलींना आणि पत्नीला मागे सोडले, अशा व्यक्तीला लोकांसमोर फाशी द्यावी, असं जिया म्हणाली होती.

Photo: Instagram

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा