दाक्षिणात्य सुंदरी नयनताराचा ब्लॅक रिवीलिंग गाउनमध्ये बोल्ड अंदाज  

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 29, 2024

Hindustan Times
Marathi

लेडी सुपरस्टार नयनतारा सध्या खूप चर्चेत आहे. तिने नुकतेच एक खूप बोल्ड फोटोशूट केले आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये नयनताराने ब्लॅक रिविलिंग गाऊनमध्ये हॉट पोज दिल्या आहेत. 

जवान स्टार नयनतारा नुकतीच एक फॅशन इव्हेंटमध्ये पोहोचली होती. 

तेथे अभिनेत्रीने खूपच बोल्ड अवतार चाहत्यांना दाखवला. या फोटोंनी नयनतारा चर्चेत आली आहे.

नयनताराने कॅमेऱ्यासमोर किलर पोज देत फोटोशूट केले आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये नयनतारा ब्लॅक कलरच्या रिवीलिंग गाउनमध्ये दिसत आहे.

नयनताराने या सिझलिंग लुकचे फोटो बाथरूममध्ये उभे राहून क्लिक केले आहेत.

अभिनेत्रीने ग्लोइंग स्किन ही फ्लॉन्ट केली असून ती खूपच सुंदर दिसत आहे.

नयनताराने हाई थाई स्लिट गाउन परिधान केला होता. यामध्ये नयनतारा आपले टोन्ड लेग्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

रुचिरा जाधवच्या बिकिनी फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा