'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशनमध्ये जान्हवी कपूरच्या घायाळ करणाऱ्या अदा  

By Ninad Vijayrao Deshmukh
May 22, 2024

Hindustan Times
Marathi

जान्हवी कपूर तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान, ती रोज नव्या लुकमध्ये दिसते. 

अलीकडेच जान्हवी कपूरने साडीमधील ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिचे हे मोहक रूप तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.  

जान्हवी कपूर तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच जान्हवी कपूर साडी आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. 

साडीतील फोटो शूट तिने शेयर केले आहे.  लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत आहे, साडी सोबत  तिने लाल ब्लाउज देखील परिधान केला आहे.  

जान्हवी कपूर तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. तिचे हे होतो पाहून तिच्या चाहत्यांचे हार्टबीट वाढले आहे. 

जान्हवी कपूरच्या या मनमोहक फोटोंवर तिचे चाहते कमेन्ट करतांना दिसत आहेत.  

साडीसोबतच जान्हवी कपूरने तिचा पांढरा लेहेंगा आणि शर्ट स्टाइल ब्लाउजमधील फोटोही शेअर केले आहेत. जान्हवी कपूरचा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट ३१ मे रोजी प्रदर्शित होत आहे.  

ओळखा पाहू ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री कोण?