अरे ही तर श्रीदेवीची कॉपी जान्हवी कपूरच्या फोटोंनी वेधले लक्ष

By Aarti Vilas Borade
Oct 16, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायम चर्चेत असते

जान्हवी तिच्या अभिनयापेक्षा हॉट लूकसाठी विशेष ओळखली जाते

जान्हवी ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आहे

सोशल मीडियावर जान्हवी ही कायम चर्चेत असते

काही दिवसांपूर्वी जान्हवीने साऊथ इंडियन लूकमध्ये फोटो शेअर केले होते

या फोटोंमध्ये जान्हवी आकाशी रंगाचे ब्लाऊज आणि लेहंगा घातला आहे

जान्हवीने केसात गजरा माळला असून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान