लाल हॉट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरने लावली आग!
All Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Feb 08, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जान्हवी कपूरने पुन्हा एकदा आपल्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांच्या घायाळ केले आहे.
All Photos: Instagram
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर एखाद्या सुपर मॉडेलसारखी दिसत आहे.
All Photos: Instagram
या फोटोंमधील जान्हवी कपूरचा किलर ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.
All Photos: Instagram
जान्हवी कपूर मरून रंगाच्या डीप नेक बॉडीकॉन गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
All Photos: Instagram
जान्हवी कपूर ग्लॉसी मेकअपसह मोकळ्या हेअर स्टाईलमध्ये खूप मनमोहक दिसत आहे.
All Photos: Instagram
जान्हवी कपूरच्या फोटोंवर चाहत्यांकडून जबरदस्त कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहे.
All Photos: Instagram
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर तिची कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
All Photos: Instagram
जान्हवी कपूरच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते कमेंट करताना दिसत आहेत.
All Photos: Instagram
जान्हवी कपूरचा हा लूक कोणत्याही पार्टीसाठी आणि फंक्शनसाठी परफेक्ट आहे.
All Photos: Instagram
लेडी सुपरस्टार नयनताराच्या साडीत दिलखेचक अदा
Instagram
पुढील स्टोरी क्लिक करा