परी म्हणू सुंदरा... जान्हवी कपूरचा अंदाज बघाच!
By Harshada Bhirvandekar
Oct 01, 2024
Hindustan Times
Marathi
आयफा अवॉर्ड्सच्या ग्रीन कार्पेटवर अनेक बॉलिवूड सुंदरी दिसल्या.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आयफा अवॉर्ड्समध्ये गोल्डन स्ट्रॅपलेस गाऊन परिधान करून तिचे सौंदर्य दाखवताना दिसली.
जान्हवी गोल्डन शिमरी गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने तिच्या गळ्यात Bvlgari या ब्रँड नेकलेस घातला आहे आणि मोकळ्या केसांसह जान्हवी सुंदर दिसत आहे.
फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाईन केलेला कस्टम मेड गाऊनमध्ये जान्हवी कर्व्स दाखवताना दिसली.
यासोबतच अभिनेत्रीचा ग्लॅमर लूकही अप्रतिम दिसत आहे.
Enter text Here
हिरे आणि रत्नांनी जडलेल्या, अप्रतिम दागिन्यांनी जान्हवीच्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये भर घातली.
जान्हवी कपूरचा हा लूक सेलिब्रिटी अमी पटेलने स्टाईल केला होता.
जान्हवी कपूर नेहमीच आपल्या ग्लॅमरस स्टाईलने नेहमीच सगळ्यांना भुलवत असते.
श्वेता तिवारीने ‘असा’ साजरा केला ४४वा वाढदिवस!
पुढील स्टोरी क्लिक करा