अंबानींच्या पार्टीत जान्हवी कपूरची हवा!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 04, 2024

Hindustan Times
Marathi

जान्हवी कपूरने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमध्ये भरपूर धमाल केली आहे.

Photo: Instagram

या सेलिब्रेशनचे अनेक फोटो तिने आता इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Photo: Instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगच्या या फोटोंमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत आहे. 

Photo: Instagram

या फोटोंमधील जान्हवी कपूरचा प्रत्येक लूक खरोखरच लक्ष वेधून घेणारा आहे. 

Photo: Instagram

जान्हवी कपूरने अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये गोल्डन ड्रेस घातला होता.

Photo: Instagram

गोल्डन ड्रेसमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर अगदी ‘गोल्ड गर्ल’ वाटत होती.

Photo: Instagram

काही फोटोंमध्ये जान्हवी कपूर जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या शिमरी सिक्विन साडी दिसली आहे.

Photo: Instagram

तर, तिसऱ्या दिवशी जान्हवी कपूर हिने सिल्व्हर बॉडीकॉन ड्रेस घातला होता.

Photo: Instagram

जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत. 

Photo: Instagram

वेलचीचे 'हे' फायदे माहितीयत का?