सिक्विन बीडेड साडी अन् मळ्यात मोत्यांच्या माळा, जान्हवीचा बोल्ड लूक

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Feb 19, 2024

Hindustan Times
Marathi

जान्हवी कपूर झेन झेड फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. गाउनपासून फ्लोर-ग्रेसिंग एथनिक आणि कॅजुअल आउटफिटपर्यंत सर्व लुकमध्ये ती कमालीची सुंदर दिसते.

जान्हवीने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा साडी परिधान करून चाहत्यांची धडधड वाढवताना दिसत आहे.

जान्हवी कपूर सिक्विन बीडेड साडीत दिसत आहे. या लुकमध्ये ती खुपच हॉट दिसत आहे.

या फोटोंमध्ये जान्हवीने आपले केस मोकळे सोडले असून या सिक्विन बीडेड साडीत ती खुपच ग्लॅमरस दिसत आहे. 

त्याचबरोबर तिने हल्का मेकअप कॅरी केला असून चेहऱ्यावर मिलियन-डॉलर वाली स्माईल दिसत आहे.

जान्हवी कपूरने गळ्यात एक पर्ल नेकलेस कॅरी केला असून कानात साडीला मॅचिंग झुमके परिधान केले आहेत. 

त्याचबरोबर अभिनेत्रीने आपल्या हातात दोन डायमंड बांगड्या घातल्या आहेत. आपल्या किलर पोझने चाहत्यांना घायाळ केले आहे.

जान्हवी आपल्या फॅशन स्टेटमेंटने फॅन्स व माध्यमांचे लक्ष वेधून घेत असते. ती आपले बोल्ड व हॉट फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करत असते.

जान्हवी कपूर लवकरच जूनियर एनटीआरसोबत 'देवरा' चित्रपटातून साउथ डेब्यू करत आहे. 

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान