जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लूक!

By Aarti Vilas Borade
Jul 29, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर

सध्या जान्हवीची तुफान क्रेझ पाहायला मिळते

जान्हवी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते

तिने नुकताच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये जान्हवीचा लूक पाहण्यासारखा आहे

जान्हवीचा ग्लॅमरस लूक लक्षवेधी आहे

जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान