जान्हवी कपूरचा सिझलिंग ट्रेडिशनल लूक!

By Harshada Bhirvandekar
Jul 15, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री जान्हवी कपूरची प्रत्येक स्टाईल खरोखरच अप्रतिम आहे, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 

जान्हवी कपूर तिच्या नव्या फोटोंमध्ये खूप क्यूट दिसत आहे आणि तिचा ड्रेसिंग सेन्स देखील छान आहे. 

या नव्या फोटोंमध्ये जान्हवी कपूर दिवासारखी पोज देताना दिसत आहे. 

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर इनडोअर सेटअपमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

जान्हवी कपूरच्या लूकबद्दल बोलायचे तर ती अतिशय सुंदर ड्रेसमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे.

जान्हवी कपूरच्या या ड्रेसवर हेवी एम्ब्रॉयडरी आणि बीड्स वर्क करण्यात आले आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरला या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

जान्हवी कपूरने तिच्या लूकला मॅचिंग स्टेटमेंट कानातले, अंगठ्या आणि हिल्ससह ऍक्सेसराइज केले आहे.

जान्हवी कपूरच्या या लूकवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Photo: Instagram

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash