बोल्ड अन् ब्युटीफुल जान्हवी कपूर!

Instagram

By Harshada Bhirvandekar
Jan 30, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जान्हवी कपूर हिने तिच्या लेटेस्ट लूकने इंस्टाग्रामवर खळबळ उडवून दिली आहे. 

Instagram

या फोटोंमधील तिची जबरदस्त स्टाईल पाहून सगळे अवाक झाले आहेत. 

Instagram

या लेटेस्ट फोटोंमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर काळ्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Instagram

जान्हवी कपूर काळ्या ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये आपल्या चाहत्यांवर सौंदर्याची जादू पसरवताना दिसत आहे.

Instagram

फोटोंमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणाही मनाला भिडणारा आहे.

Instagram

अभिनेत्री जान्हवी कपूरने या गाऊनसोबत मॅचिंग डायमंड ज्वेलरी घातली आहे.

Instagram

या आउटफिट आणि ज्वेलरीने तिच्या लूकला आणखी चार चांद लावले आहेत.

Instagram

जान्हवी कपूरने हे फोटो कोणत्याही कॅप्शनशिवाय केवळ ब्लॅक हार्ट इमोजीसह शेअर केले आहेत.

Instagram

ग्लॉसी मेकअपसह केस मोकळे सोडून जान्हवी कपूरने अनेक किलर फोटो पोझ दिल्या आहेत.

Instagram

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा