घायाळ करती तुझ्या कातील अदा!

By Harshada Bhirvandekar
Jan 10, 2025

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या अदांनी नेहमीच सगळ्यांना घायाळ करत असते.

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूरचे नाव सामील आहे.

अल्पावधीतच जान्हवी कपूर हिने प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान मिळवले आहे. 

नेहमीच आपले वेगवेगळे फोटो शेअर करणाऱ्या जान्हवीने नुकतेच काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

जान्हवी कपूर हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर कमालीची सुंदर दिसत आहे.

जान्हवी कपूर हिने या फोटोंमध्ये ब्रालेट आणि स्कर्ट परिधान केला आहे.

तिच्या या आऊटफिटवर मण्यांचे वर्क करण्यात आले आहे. 

या फोटोंमध्ये जान्हवी कपूर कमालीची सुंदर दिसत आहे.

लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!