जान्हवी कपूरनं फ्लोअर टचिंग स्कर्ट आणि ब्रॅलेटमध्ये दिल्या किलींग पोज; पाहा फोटो
By
Ninad Vijayrao Deshmukh
Jun 25, 2024
Hindustan Times
Marathi
जान्हवी कपूरचा प्रत्येक लूक खूप खास असतो. जान्हवीच्या नव्या फोटोशूटमध्ये ती ब्युटी क्वीनपेक्षा कमी दिसत नाही.
जान्हवी कपूरनं फोटोशूटमध्ये बाल्कनीत उभी राहून किलींग पोज दिल्या आहेत.
फोटोंमध्ये जान्हवी कपूर एखाद्या अप्सरासारखी सुंदर दिसत आहे आणि तिची स्टाइलही अप्रतिम आहे.
हे फोटो शेअर करताना जान्हवी कपूरनं In 🇫🇷 असं फोटो कॅप्शन दिलं आहे.
जान्हवीनं ब्लॅक ब्रॅलेट आणि फ्लोअर टचिंग लाँग स्कर्ट परिधान केला असून त्यात ती किलर दिसत आहे.
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर तिची पातळ कंबर आणि कर्व्ही फिगर फ्लाँट केली आहे.
जान्हवी कपूर कधी तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर थिरकताना दिसते.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा