जान्हवी कपूरचा ब्युटीफुल 'ख्रिसमस' लूक!
By
Harshada Bhirvandekar
Dec 25, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
जान्हवी जेव्हाही तिचे फोटो शेअर करते, तेव्हा काही मिनिटांतच ते व्हायरल होऊ लागतात.
अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या फोटोंवरही लोक लाईक आणि कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने अतिशय बोल्ड गुलाबी रंगाचा ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
मोकळ्या केसांना वेव्ही स्टाईल लुक देऊन आणि हलका मेक-अप करून जान्हवी कपूर आणखी सुंदर दिसत होती.
जान्हवी कपूरचा हा ख्रिसमस स्पेशल लूक सगळ्यांनाच खूप आवडला आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर आतापर्यंत लाखो यूजर्सनी त्यांना लाईक केले आहे.
तिच्या या लूकने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
झणझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा?
पुढील स्टोरी क्लिक करा