जान्हवी कपूरचे 'हे' पाच खास लूक पाहिलेत का?

Photo Credits: Instagram/janhvikapoor

By Aarti Vilas Borade
May 31, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री जान्हवी कपूर ही कामयच तिच्या लूकमुळे चर्चेत असते

Video Credits: Instagram/janhvikapoor

कधी तिचा पारंपरिक लूक तर कधी वेस्टर्न लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो

Photo Credits: Instagram/janhvikapoor

जान्हवीचा हा पांढऱ्या ड्रेसमधील लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता

Photo Credits: Instagram/janhvikapoor

गुलाबी रंगाच्या या ड्रेसमध्ये जान्हवी अतिशय सुंदर दिसत आहे

Photo Credits: Instagram/janhvikapoor

या शिमरी वेस्टर्न साडीत जान्हवी हॉट दिसत आहे

Photo Credits: Instagram/janhvikapoor

जान्हवीच्या या ट्रासपरंट साडीने सर्वांचे लक्ष वेधले होते

Photo Credits: Instagram/janhvikapoor

निळ्या रंगाच्या घागऱ्यामध्ये जान्हवी ग्लॅमरस दिसत आहे

Photo Credits: Instagram/janhvikapoor

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash