खुशी कपूरसोबत जान्हवीने दिल्या किलर पोज!

Photo: @ janhvikapoor/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 03, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री जान्हवी कपूर तिची बहीण खुशी कपूरसोबत 'कॉफी विथ करण ८'मध्ये हजेरी लावणार आहे. 

Photo: @ janhvikapoor/IG

दरम्यान, जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. 

Photo: @ janhvikapoor/IG

या फोटोंमध्ये जान्हवी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. 

Photo: @ janhvikapoor/IG

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये जान्हवी कपूर तिची बहीण खुशी कपूरसोबत दिसत आहे. 

Photo: @ janhvikapoor/IG

दोन्ही बहिणींचा स्टायलिश लूक खूपच स्टनिंग दिसत आहे. दोन्ही बहिणींचा लूक चाहत्यांनाही आवडला आहे.

Photo: @ janhvikapoor/IG

या फोटोंमध्ये जान्हवी लाल रंगाच्या लाँग ड्रेसमध्ये दिसत खूपच सुंदर दिसत आहे. 

Photo: @ janhvikapoor/IG

जान्हवी कपूरने तिचे केस मोकळे सोडले आहेत. यासोबतच बोल्ड मेकअपसह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. 

Photo: @ janhvikapoor/IG

या फोटोंमध्ये खुशी कपूर पिवळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. 

Photo: @ janhvikapoor/IG

खुशी कपूरनेही पिवळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये किलर पोज देत सगळ्यांना घायाळ केलं आहे.

Photo: @ janhvikapoor/IG

टोमॅटो खाण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घ्या!

pixa bay