जॅकलिनच्या तंग ड्रेसने उडवली नेटकऱ्यांची झोप!

By Aarti Vilas Borade
Mar 12, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही कायमच चर्चेत असते

कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी चित्रपटांमुळे

सध्या जॅकलिनचे एक फोटोशूट चर्चेत आहे

या फोटोंमध्ये जॅकलिनने परिधान केलेल्या वनपिसने सर्वांचे लक्ष वेधले आहे

भगव्या रंगाचा शरीरासारखा दिसणारा वनपिस जॅकलिनने घातला आहे

मोकळे केस, न्यूड मेकअपमध्ये जॅकलिन सुंदर दिसत आहे

सध्या सोशल मीडियावर जॅकलिनच्या या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे

टरबूज खाण्याचे फायदे