कधीकाळी चाळीत राहणाऱ्या जॅकी श्रॉफकडे आज किती संपत्ती आहे

By Aarti Vilas Borade
Feb 01, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ

बॉलिवूडमध्ये जग्गू दादा या नावाने ते ओळखले जातात

जॅकी यांचा साधेपणा अनेकांची मने जिंकताना दिसतो

एक काळ असा होता की जॅकी श्रॉफचा प्रत्येक सिनेमा हिट ठरत होता

त्याकाळात इतकं यश मिळून देखील जॅकी श्रॉफ मुंबईतील चाळीत राहायचे

आज त्यांच्याकडे लग्झरी गाड्या, घरे आहेत

जॅकी यांच्याकडे २२० कोटी रुपयांची संपत्ती आहे

Jackie Shroff instagram

लग्नाआधी मुलींनी अशी करावी मानसिक तयारी