फुफ्फुसाच्या कर्करोगापासून बचाव करते हे फळ! 

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 11, 2024

Hindustan Times
Marathi

हे फळ आहे फणस 

यामध्ये फायबर जास्त प्रमाणत असते. 

फणसामध्ये बीटा कॅरोटीन असते

पोटॅशियमने समृद्ध असते 

हृदयविकारांना प्रतिबंध करते

त्वचेसाठी फारच उत्तम आहे. यामुळे त्वचा चमकते

हाडे मजबूत होतात

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा