ईशान किशनने रचलेले खास विक्रम!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jul 18, 2024

Hindustan Times
Marathi

भारताचा युवा फलंदाज इशान किशन आज त्याचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. 

त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने मैदानात रचलेल्या काही खास विक्रमांबद्दल जाणून घेऊयात.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये  द्विशतक झळकावणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक. (१२६ चेंडू)

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय.

टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारा विकेटकिपर. (८९ धावा)

रणजी ट्रॉफी एका डावात सर्वाधिक षटकार. (१४ षटकार)

बांगलादेशात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज (२१० धावा).

टी-२० आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पणात अर्धशतक झळकावणारा एकमेव भारतीय.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान