इसा गुहा किती शिकलीय?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Dec 17, 2024
Hindustan Times
Marathi
इंग्लंडची माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर इसा गुहा चर्चेत आहे. तिने कॉमेंट्रीत जसप्रीत बुमराहला प्राइमेट म्हटले होते.
प्राइमेट या शब्दाचा अर्थ मोठी बुद्धीचा माकड असा होतो, पण प्रकरण वाढल्यानंतर तिने माफी मागितली.
इसा गुहाने इंग्लंडसाठी ८३ वनडे, २२ टी-20 आणि ८ कसोटी सामने खेळले.
इंग्लंडने २००९ साली वनडे आणि टी-20 वर्ल्डकप जिंकला, इसाने या दोन्ही वर्ल्डकप विजयात महत्वाची भुमिका बजावली.
२००९ मध्येच इसा गुहा नंबर वन गोलंदाज बनली.
२००८ मध्ये तिला अॅशेज मालिकेत प्लेयर ऑफ द मॅचा पुरस्कार जिंकला.
इसा गुहा सध्या फॉक्स स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री आणि हॉस्टचे करते.
इसाने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून बायोकेमिस्ट्रीची मास्टर डिग्री मिळवली. तसेच, तिने न्यूरोसायन्समध्ये एम फिलचीही पदवी मिळवली.
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री
पुढील स्टोरी क्लिक करा