उन्हामुळे आयफोन जास्त गरम होतोय? मग 'या' टीप्स करा फॉलो!

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 25, 2024

Hindustan Times
Marathi

उन्हामुळे आयफोन वापरकर्त्यांना त्यांचा फोन जास्त गरम होण्याच्या समस्या जाणवत असतील.

ग्राफिक्स आणि ॲप्लिकेशन्सच्या वापरामुळे ही समस्या प्रत्येक फोनमध्ये दिसून येते.

आयफोन ठंड ठेवण्यासाठी पाच टीप्स जाणून घेऊयात.

सर्वप्रथम तुम्हाला फोनमध्ये असलेले ॲप्स बंद करावे.

आयफोन रीस्टार्ट करणे.

आयफोन फक्त त्याच्या मूळ चार्जरने चार्ज करा.

तुमचा आयफोन एअरप्लेन मोडवरही ठेवू शकता.

फोन अपडेट करून, डिव्हाईसमध्ये असलेले बग दूर केले जाऊ शकतात.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay