लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा धर्म बदलणार का?
By
Aarti Vilas Borade
Jun 24, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल आज लग्नबंधनात अडकले आहेत
त्या दोघांनीही कोर्ट मॅरेज केले आहे
त्यांचा विवाहसोहळा हा ना हिंदू पद्धतीने पार पडला ना मुस्लीम
पण या आंतरजातीय विवाहची जोरदार चर्चा रंगली आहे
लग्नानंतर सोनाक्षी मुस्लिम धर्म स्विकारणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हा लग्नासाठी किंवा लग्नानंतरही धर्म बदलणार नाही
लग्नानंतरही सोनाक्षी नावही बदलणार नाही
डिलिव्हरीनंतर खायला पौष्टिक पंजिरीची रेसिपी!
पुढील स्टोरी क्लिक करा