नोरा फतेही लग्न करतेय?  नव्या फोटोंमुळे चर्चांना उधाण

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Jul 04, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडमध्ये आपल्या डान्स मूव्ह्स आणि हॉट फिगरमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही.

नोराने नुकतेच तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत ज्यात ती ब्राइडल लुकमध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये नोरा फतेही ब्राइडल आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिचा लूकही अप्रतिम आहे.

या फोटोंमध्ये नोरा फतेही मांग टिका, इयररिंग्स, नेकलेस, ब्रेसलेट आणि अंगठीसह हेवी दागिन्यांमध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये नोरा फतेही आपली स्लिम कंबर फ्लॉन्ट करताना दिसली आहे.

ग्लॉसी मेकअपसोबत नोरा फतेहीने या फोटोमध्ये आपले केस मोकळे सोडले आहेत. 

या फोटोंमध्ये नोरा फतेही मरून कलरच्या ब्राइडल लेहंगा-ब्लाऊज सेटमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

नोरा फतेहीने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हैप्पी दिलबर डे आय लव्ह यू गाईज’.

सचिनच्या लेकीचा रॉयल लुक, पाहा ग्लॅमरस फोटो