मानसी नाईकच्या राजकारण 'स्टेप'ची चर्चा!

By Aarti Vilas Borade
Sep 07, 2024

Hindustan Times
Marathi

काही दिवसांपासून मानसी नाईक ही खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे

आता मानसी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे

मानसी नुकताच परभणीतील एका कार्यक्रमाला पोहोचली होती

या कार्यक्रमात मानसी भर पावसात लावणी सादर करताना दिसली

त्यानंतर माध्यमांशी संवाद साधनाता मानसीने तिच्या राजकारणाच्या एन्ट्रीवर भाष्य केले

मानसीला राजकारणात प्रचंड रस आहे

मानसी लवकरच राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत

वादळावाणी! सई ताम्हणकरचे खास फोटोशूट