फक्त पाणी पिऊन वजन कमी करणं अवघड आहे का? 

pexels

By Hiral Shriram Gawande
Jul 30, 2024

Hindustan Times
Marathi

वजन कमी करण्यासाठी फक्त पाणी पिणे सुरक्षित नाही. वॉटर फास्टिंग करून वजन कमी केल्यास अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

Pexels

मध्यंतरी अमेरिकेतली एडिस मिलरने २१ दिवस फक्त पाणी पिऊन वजन कमी केले. परंतु आरोग्य तज्ज्ञांनी वॉटर फास्टिंगबाबत इशारा दिला आहे.

Pexels

आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की २१ दिवस कोणतेही अन्न न घेतल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.

Pexels

Enter text Here

फक्त पाणी प्यायल्याने शरीरातील जीवनसत्त्वे, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने कमी होतात. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते. यामुळे अशक्तपणासह इतर आजार होऊ शकतात.

Pexels

काही तास फक्त पाणी पिऊन उपवास केल्याने तुमचे शरीर डिहायड्रेट होऊ शकते. पाणी पिणे नक्कीच चांगले आहे, परंतु केवळ पाणी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवत नाही.

pixabay

दीर्घकाळ उपवास केल्यानंतर तुम्ही अचानक भरपूर अन्न खाल्ले तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. तसेच, फक्त पाणी प्यायल्याने तुमच्या मेटाबॉलिज्ममध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

pixabay

खरं तर, तुम्हाला मधुमेह किंवा हृदयाची समस्या असल्यास, तुम्ही उपवास करू नये. असा आहार घेण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

pixabay

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay