ह्रतिक रोशन आणि सबा आझादचा झाला ब्रेकअप?

By Aarti Vilas Borade
Jul 29, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानने १४ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला

त्यानंतर ह्रतिकने १२ वर्षांनी लहान अभिनेत्री सबा आझादला डेट करण्यास सुरुवात केली

हृतिक आणि सबाचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले

पण गेल्या काही दिवसांपासून हृतिकचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत

आता खरच हृतिकचा ब्रेकअप झाला का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे

हृतिकने नुकताच सबासोबतचा फोटो शेअर करत ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे

हृतिक आणि सबा मूव्ही डेटवर गेल्याचे फोटो समोर आले आहे

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान