जास्त आले खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? 

pixabay

By Hiral Shriram Gawande
Feb 13, 2024

Hindustan Times
Marathi

अनेक लोकांना विविध पदार्थांमध्ये आल्याचा वापर करण्याची सवय असते.

pixabay

भरपूर आले खाणे आरोग्यासाठी खरेच चांगले आहे का? जाणून घ्या

pixabay

आल्याचा चहा पिणे चांगले आहे. परंतु जास्त आले धोकादायक असते.

pixabay

दररोज ५ ग्रॅम आले खाणे चांगले असते.

pixabay

गरोदर महिला २.५ ग्रॅम आले खाऊ शकतात.

pixabay

जास्त आले खाण्याचे परिणाम पाहा. 

pixabay

झोप नीट होत नाही

pixabay

आम्लपित्त होतो

pixabay

जास्त आले खाल्ल्याने हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.

pixabay

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा