'आई कुठं काय करते' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By Aarti Vilas Borade
Feb 12, 2024

Hindustan Times
Marathi

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठं काय करते' मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरते

ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे

या मालिकेच्या वेळेत एक नवी मालिका सुरु होणार आहे

या मालिकेचे नाव घरोघरी मातीच्या चुली असे आहे

१८ मार्च पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

त्यामुळे  'आई कुठं काय करते' ही मालिका बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे

याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही

रक्तातील साखरेची पातळी वाढवतात या ६ गोष्टी

pixabay