'इरेडा'च्या शेअरचा  बाजारात धुमाकूळ

By Ganesh Pandurang Kadam
Feb 05, 2024

Hindustan Times
Marathi

नुतनीकृत ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या 'इरेडा' कंपनीनं गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

अवघ्या ४७ दिवसांत 'इरेडा'चा शेअर ३२ रुपयांवरून २०० रुपयांच्या पुढं गेलाय.

२१ नोव्हेंबर २०२३ रोजी या कंपनीचा आयपीओ बाजारात आला होता.

'इरेडा'च्या शेअरची मूळ किंमत अवघी ३२ रुपये होती.

आयपीओ आल्यापासून आतापर्यंत हा शेअर ५२० टक्क्यांपेक्षा जास्त वाढलाय.

केंद्र सरकारनं १ कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्याची घोषणा केलीय.

सोलर पॅनल बसवण्याच्या घोषणेचा फायदा 'इरेडा'च्या शेअरला झाला आहे. 

बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये सुरभीच्या सुपर हॉट अदा, वाढवला पारा!

Instagram