आमिर खानची लेक एन्जॉय करतेय हनिमून!

Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 04, 2024

Hindustan Times
Marathi

आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे हनिमूनसाठी इंडोनेशियाला गेले आहेत.

Instagram

आयराने त्यांच्या हनिमूनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात दोघेही खूप खुश दिसत आहेत.

Instagram

आयरा खान हिने ३ जानेवारी २०२४ रोजी तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत लग्न केले. 

Instagram

उदयपूरच्या हॉटेल ताज अरावलीमध्ये त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.

Instagram

दोघांचा हा लग्न सोहळा अतिशय अनोखा होता आणि नुपूर धावत लग्नात आल्याने हे लग्न खूप चर्चेत होते. 

Instagram

आयरा खानने अतिशय साधेपणाने लग्न केले. त्यांच्या या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.

Instagram

आता आयरा खान आणि नुपूर शिखरे हनिमूनसाठी इंडोनेशियाच्या बालीमध्ये पोहोचले आहेत. 

Instagram

आयराने तिथले काही फोटो शेअर केले आहेत. या सर्वांमध्ये ती खूप एन्जॉय करताना दिसत आहे. 

Instagram

दोघांच्याही चेहऱ्यावर त्यांच्या नव्या वैवाहिक जीवनाचा आनंद दिसत आहे. 

Instagram

रुद्राक्षाचे फायदे