आयपीस अधिकारी अंशीकाला पाहिलं का ? एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही आहे सुंदर!
By
Ninad Vijayrao Deshmukh
Dec 23, 2024
Hindustan Times
Marathi
आयपीएस अधिकारी अंशीका वर्मा ही तिचे फोटो सोशल मिडियावर नेहमी पोस्ट करत असते.
तिच्या या फोटोंमध्ये अंशीका ही खूप सुंदर आणि हॉट दिसते. तिचा मोठा फॅन फॉलोअर असून तिने शेअर केलेल्या फोटोंना ते नेहमी दाद देत असतात.
अंशीकाला अनेक जण ब्युटि विथ ब्रेन असे देखील संबोधतात.
कारण तिने जगातील सर्वात कठीण परीक्षा असलेली यूपीएससीची परीक्षा ही उत्तीर्ण केली आहे. अंशीका ही आयपीएस झाली आहे.
अंशीकाने २०२०मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
अंशीकाने संपूर्ण भारतातून १३६ रॅंक मिळवली होती. तिने दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली होती.
अंशीका ही मुळची उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहे.
तिने तिचे उच्च शिक्षण नोयडा येथून पूर्ण केले आहे.
तिने नोयडा येथील गलगोटिया महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बीटेक केले आहे.
लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!
पुढील स्टोरी क्लिक करा