खूपच सुंदर आहेत मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूंच्या पत्नी

By Rohit Bibhishan Jetnavare
May 12, 2023

Hindustan Times
Marathi

IPL 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

iplt20.com

या मोसमात मुंबईने एकूण ११ सामने खेळले असून त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत.

iplt20.com

या मुंबईच्या काही स्टार खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडबद्दल जाणून घेणार आहोत.

Jason Behrendorff IG

मुंबईचा स्टार ऑलराउंडर कॅमेरॉन ग्रीनच्या गर्लफ्रेंडचे नाव एमिली रेडवुड आहे आणि ती खूप सुंदर आहे.

Cameron Green IG

सूर्यकुमार यादवच्या पत्नीचे नाव देविशा शेट्टी असून तीदेखील खूपच सुंदर आहे.

Surya Kumar Yadav IG

कॅप्टन रोहित शर्माच्या पत्नीचे नाव रितिका सजदेह आहे. रितिका अनेकदा मॅचदरम्यान स्टेडियमध्ये उपस्थित असते. 

Rohit sharma IG

वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फच्या पत्नीचे नाव जुवेले बेहरेनडॉर्फ आहे. ज्वेल अनेकदा तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Jason Behrendorff IG

पियुष चावलाच्या पत्नीचे नाव अनुभूती चौधरी आहे. पीयूषने २९ नोव्हेंबर २०१३ रोजी अनुभूती चौधरीसोबत लग्न केले होते.

Piyush Chawla IG

नववधू प्रिया मी बावरले... क्रिती सेननचं रूप बघाच!

All Photos: Instagram