सर्वात स्वस्त आयफोन लवकरच बाजारात!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
Nov 19, 2024
Hindustan Times
Marathi
अॅपल अखेर ३ वर्षांनंतर २०२५ मध्ये एसई- सीरिज मॉडेलची घोषणा करणार आहे.
आयफोन एसई ४ पुढच्या वर्षी मार्च महिन्यात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
लॉन्चिंगपूर्वी या मॉडेलमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबाबत अनेक गोष्टी लीक झाल्या आहेत.
आयफोन एसई ४ मध्ये ६.१ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळण्याची अपेक्षा आहे.
आयफोन एसई ४ मध्ये अपग्रेडेड रियर आणि सेल्फी कॅमेरा असण्याची चर्चा आहे.
आयफोन एसईची किंमत सुमारे ५०० डॉलर्स असण्याची शक्यता आहे.
आयफोन एसई ४ डिझाइनच्या बाबतीत आयफोन १४ सारखा असू शकतो.
अॅपल इंटेलिजन्सला सपोर्ट करणारे आयफोन एसई ४ सर्वात स्वस्त आयफोन मॉडेल बनण्याची शक्यता आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट किती वाजता सुरू होणार?
पुढील स्टोरी क्लिक करा