आयफोन १६ मध्ये व्हर्टिकल कॅमेरा? फीचर्स लीक

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jun 27, 2024

Hindustan Times
Marathi

अ‍ॅपल कंपनी यावर्षी आयफोनमधील डिझाइन अपडेट करण्याच्या तयारीत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून डिझाइनमधील बदलांबाबत अनेक लीक समोर आल्या आहेत.

प्रो आणि नॉन-प्रो दोन्ही मॉडेल्समध्ये व्हर्टिकल कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे.

अ‍ॅपलचा निर्णय 3D व्हिडिओ रेकॉर्डिंगसारख्या फीचर्समध्ये वाढ करण्याचा उद्देश आहे.

आगामी आयफोन मॉडेल्समध्ये अॅक्शन बटण मिळू शकते.

कॅमेरा मॉड्यूलच्या बाहेर असलेले फ्लॅश युनिट पूर्वीच्या आयफोन मॉडेल्ससारखे असेल.

आयफोन १६ आणि आयफोन १६ प्लस मध्ये अनुक्रमे ६.१ इंच आणि ६.७ इंच ओएलईडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. 

आयफोन १६  मध्ये ए १७ प्रो चिप मिळण्याची शक्यता आहे.

संग्राम समेळबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?