आयफोन १४ प्लस खरेदी करा अगदी स्वस्तात!
By
Ashwjeet Rajendra Jagtap
May 26, 2024
Hindustan Times
Marathi
जगभरात आयफोन आवडणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे.
प्रत्येकाला आयफोन विकत घ्यायचा आहे, परंतु जास्त किंमतीमुळे काही लोकांना ते विकत घेणे शक्य होत नाही.
फ्लिपकार्टवर मंथ एंड मोबाईल फेस्टिव्हल सेल सुरू आहे.
या सेलअंतर्गत ग्राहकांना आयफोन १४ अगदी स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो.
आयफोन १४ प्लसची मूळ किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे.
फ्लिपकार्टवर आयफोन १४ प्लसच्या खरेदीवर २० हजारांची बचत करता येऊ शकते.
आयफोन १४ प्लसच्या ऑफर्सबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा