गाजरबद्दलच्या या गोष्टी माहीत आहेत का?
Pexels
By
Hiral Shriram Gawande
Apr 04, 2024
Hindustan Times
Marathi
दरवर्षी ४ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय गाजर दिवस साजरा केला जातो.
Pexels
गाजर रंगाने चमकदार असण्यासोबतच खूप चवदार आणि आरोग्यदायी आहेत.
Pexels
वजन कमी करण्यात आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यात मदत करते.
गाजराचे फायदे आणि त्याचे रोजच्या आहारात त्यांचा समावेश करण्याचे महत्त्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
pixa bay
गाजराचा उगम मध्य आशियात झाला असे मानले जाते.
Pexels
आंतरराष्ट्रीय गाजर दिवस २००३ पासून साजरा केला जातो.
Pexels
आंतरराष्ट्रीय गाजर दिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जास्त गाजर खाणे, आहारात गाजरचा समावेश करणे.
Pexels
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा