इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 23, 2024

Hindustan Times
Marathi

सचिन तेंडुलकर: ३५ सामने, धावा: २ हजार ५३५ (१३ अर्धशतके, ७ शतके)

सुनील गावस्कर: ३८ सामने, धावा: २ हजार ४८३  (१६ अर्धशतके, ४ शतके)

विराट कोहली: २८ सामने, १ हजार ९९१ धावा (९ अर्धशतके, ५ शतके)

राहुल द्रविड: २१ सामने, १ हजार ९५० धावा (८ अर्धशतके, ७ शतके)

जी विश्वनाथ: ३० सामने, १ हजार ८८० धावा (१२ अर्धशतके, ४ शतके)

टोमॅटो खाण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घ्या!

pixa bay