एलिस पेरीच्या फोटोवर फनी कमेंट्स  

By Rohit Bibhishan Jetnavare
Sep 13, 2024

Hindustan Times
Marathi

ऑस्ट्रेलियाची महिला संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी सध्या क्रिकेटपासून दूर सुट्टी घालवत आहे. 

तिने आपल्या सोशल मीडिया हँडलवर मेलबर्नच्या रस्त्यावर फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. इतकंच नाही तर एका व्यक्तीने तर तिला 'अकेली न बाजार जाया करो' नजर लग जाएगी असे म्हटले आहे.

एलिस पेरी ही सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. जेव्हा ती सोशल मीडियावर एखादा फोटो शेअर करते तेव्हा तिला खूप पसंत केले जाते. 

अलीकडेच ॲलिस पेरी मेलबर्नच्या रस्त्यावर फिरताना दिसली. याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

एलिस पेरी महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबी संघाकडून खेळते. 

२०२४ साली आरसीबीला चॅम्पियन बनवण्यात तिने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

इतकंच नाही तर तिला भारतात खूप पसंत केलं जातं. टीम इंडियाचा क्रिकेटर मुरली विजयने तिला डेटवर नेण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स

pixabay