सत्य घटनांवर आधारित साऊथचे 'हे' सिनेमे नक्की पाहा!

By Aarti Vilas Borade
Apr 30, 2024

Hindustan Times
Marathi

जॉर्ज रेड्डी: विद्यार्थी नेत्याच्या हत्येवरील हा थरारपट अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे

imdb

द हाऊस नेक्स्ट डोअर: एका कुटुंबाविषयीचा हा भयपट चित्रपट जिओ सिनेमावर उपलब्ध आहे

imdb

परदेसी: स्वातंत्र्यापूर्वीचा भारत कसा होता यावर आधारित चित्रपट आहे

imdb

जय भीम: खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकल्यानंतर बेपत्ता झालेल्या एका गरीब आदिवासी माणसाच्या न्यायाची कथा आहे

कर्णन: प्राइमवर असलेल्या या सिनेमात खालच्या जातीच्या वर्गावर केले जाणारे अत्याचार दाखवण्यात आले आहेत

imdb

किलिंग वीरप्पन: एम एक्स प्लेअरवर असणाऱ्या या सिनेमात वीरप्पनच्या एन्काउंटरची कहाणी आहे

IMDb

थियरन: एकापाठोपाठ खून करणारी टोळी शोधण्याची थरारक कथा सिनेमात आहे

imdb

टेक ऑफ: एका भारतीय नर्सने परदेशी व्यक्तीची सुटका कशी केली हे दाखवण्यात आले आहे

imdb

हाडे मजबूत करणारे पदार्थ