या सौंदर्यवतींशी जोडलं गेलं ऋषभ पंतचं अफेअर?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Oct 04, 2024
Hindustan Times
Marathi
टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आज (४ ऑक्टोबर) रोजी 27 वा वाढदिवस साजरा करत आहे.
ऋषभ पंत आज २७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
पंत त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण मैदानाबाहेर पंत त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहतो.
आतापर्यंत पंतचे नाव अनेक सौंदर्यवतींसोबत जोडले गेले आहे, या यादीत बॉलिवूड अभिनेत्रींचाही समावेश आहे.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्याबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात होते.
मग एक वेळ अशी आली की पंत आणि उर्वशी यांनी एकमेकांना ट्रोल करायला सुरुवात केली. मात्र, पंत आणि उर्वशी यांच्यातील नात्याची पुष्टी होऊ शकली नाही.
ऋषभ पंतचे नाव ईशा नेगी सोबतही जोडले गेले. पंतने त्याच्या सोशल मीडियावर ईशासोबतचे काही फोटो शेअर केले होते.
पंतला बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
आता पंत न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसेल.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा