जेराल्ड कोएत्झी कसोटी मालिकेतून बाहेर!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 30, 2023

Hindustan Times
Marathi

भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का लागला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यात त्याला दुखापत झाली. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येत्या ३ जानेवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. 

जेराल्ड कोएत्झीची दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेता तो या कसोटीपर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता फार कमी आहे. 

भारताविरुद्ध सेन्युरियन कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने एक विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या षटकात त्याला फक्त पाच षटके गोलंदाजी करता आली.

हा सामना भारताने एक डाव आणि ३२ धावांनी गमावला. 

उन्हाळ्यात हळद वापरल्याने मिळतील एवढे ब्युटी बेनिफिट्स

pixabay