क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ रविवारी आमनेसामने येतील. हा सामना पाहायला भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नीही उपस्थित राहणार आहेत.