आहारात समाविष्ट करा केळीचे फूल हे आजार होतील बरे!

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 20, 2024

Hindustan Times
Marathi

पचनशक्ती वाढते

अनावश्यक कचरा म्हणून या फुलांना टाकून देऊ नकात 

सांधेदुखीचा त्रास कमी करते

हाडांची घनता वाढवते 

हाडांची झीज थांबवते

यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. 

रुद्राक्षाचे फायदे