IAS अधिकारी तमाली सहा यांना पाहिलं का ? सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्री पेक्षा नाहीत कमी
By
Ninad Vijayrao Deshmukh
Dec 30, 2024
Hindustan Times
Marathi
आयएएस अधिकारी तमाली सहा सोशल मिडियावर खूप अॅक्टिव असतात.
सोशल मिडियावर त्या त्यांचे अनेक फोटो पोस्ट करत असतात.
या फोटोंमध्ये तमाली सहा हा प्रचंड सुंदर दिसत असून सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या अभिनेत्रीला देखील त्या मागे टाकतात.
त्यांचे फॉलोअर त्यांचे फोटो पाहून त्यांचं कौतुक करतांना थकत नाहीत.
तमाली सहा यांना ब्युटि विथ ब्रेन याचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं जातं.
त्यांनी २०२१ मध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये यश मिळवलं होतं
या परीक्षेत त्यांनी देशभरातून ९४ वी रॅंक मिळवली होती.
या मुळे त्यांना त्यांचे होम केडर पश्चिम बंगाल येथे पोस्टिंग मिळाली होती.
तमाली सहा या मूळच्या पश्चिम बंगालच्या नॉर्थ परगणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा